गृहस्वप्न आणि ग्राहक भाग – भाग ५
पुणे – बहुतांश बिल्डर हे घरे विकल्यानंतर सोसायटी रजिस्टर करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसतो. सोसायटी रजिस्टर करुन आपण जागेचे मालक होऊ शकतो, या संदर्भात माहिती देत आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सागर
बघा हा व्हिडिओ
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011