मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोडून द्या मुलीच्या लग्नाचे टेन्शन; भरा फक्त १२१ रुपये आणि मिळवा तब्बल २७ लाख रुपये

by India Darpan
जानेवारी 21, 2021 | 8:02 am
in इतर
0

मुंबई – प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करावे. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी. तुमच्या या स्वप्नाला पूर्ण करेल भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ची कन्यादान पॉलिसी. ज्याद्वारे तुम्ही दररोज १२१ रुपये जमा करून तब्बल २७ लाख रुपये जमा करू शकता.
चला तर जाणून घेऊया या पॉलिसीबद्दल…
  • एलआयसीची कन्यादान पॉलिसी जगातील पहिली अशी कन्यादान योजना आहे, ज्यामध्ये वडिल न राहिल्यास प्रीमियम घेतले जात नाही. पण कन्यादानाचा पैसा दिला जातो. यासोबत शिक्षणाचा खर्च देखील याद्वारे दिला जातो.
  • कन्यादान पॉलिसीअंतर्गत तुम्ही दररोज १२१ रुपये जमा केले तर २५ वर्षानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील.
  • दररोज १२१ रुपये म्हणजे महिन्याचे एकूण ३६०० रुपये तुम्हाला भरावे लागतील. २७ लाख रुपये तुम्हाला २५ वर्षानंतर मिळतील. पण पॉलिसीअंतर्गत तुम्हाला २२ वर्षे हफ्ता भरावा लागेल.
  • हे लक्षात ठेवा की या पॉलिसीला तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल. यासोबत तुमच्या मुलीचे वय कमीत कमी एक वर्षे असायला हवे.
  • या पॉलिसीची खास  बाब म्हणजे, आपल्या गरजेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त प्रीमियमचा (हफ्ता) प्लॅन घेऊ शकता.
  • अधिक माहितीसाठी – वसंत युवराज चव्हाण, मो. 9922435400, 9890366930

Vasant Chavhan 2 Vasant Chavhan 1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुंतवणुकीवर ऐवढे व्याज मिळेल; सरकारकडून दरांची घोषणा

Next Post

म्हणून जगभरात वाढणार भूकंप; संशोधनातून आले समोर

India Darpan

Next Post

म्हणून जगभरात वाढणार भूकंप; संशोधनातून आले समोर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011