रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुरगाणा – सेवा सोशल वेल्फेअर फाऊंडेशनततर्फे वेल्लो वाॅटर व्हिल ड्रमचे वितरण

by India Darpan
मार्च 22, 2021 | 2:25 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210322 WA0104

पाण्याच्या एक एक थेंबा करीता आदिवासी भगिनींची रानावनातील
भटकंती थांबायला हवी –   शिल्पा शिंदे.
सुरगाणा – पाण्याच्या एक एक थेंबा करीता आदिवासी भगिनींची रानावनातील भटकंती थांबायला हवी. जीवनभर चाललेला हा पाण्या करीता असलेला संघर्ष स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडून तरी थांबणार का ? अशी खंत सेवा सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा शिंदे यांनी खुंटविहीर मोहपाडा  येथे महिलांना पाणी वाहतुक करण्यासाठी संस्थे मार्फत वेल्लो वाॅटर व्हिल ड्रमचे वितरण प्रसंगी व्यक्त केली.यावेळी संस्थेच्या संचालिका मनिषा निकुंभ, प्रियंका भंडारे, शाम चव्हाण, स्वप्नील  साळवे जलपरिषद सदस्य शिक्षक रतन चौधरी, अरुण सुबर,पोलीस पाटील मनिराम पाडवी, शिवा धुम, परशराम पाडवी, सावित्री वळवी, यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना निंकुभ म्हणाल्या की, पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत संस्थेने महिलांना सहजरित्या पाणी आणता आले पाहिजे. पाणी हा महिलांच्या अंत्यत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.  पाण्या करीता डोंगरद-यात राहणा-या भगिनींना डोक्यावर  हंडा घेऊन उन्हा तानाची , विंचू काट्याची पर्वा न करता रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून पाण्याच्या शोधात हिंडावे लागते. या करीता संस्थेच्या वतीने पन्नास  कुटूंबाला  नीर चक्राचे वाटप करण्यात आले आहे.  महिलांच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा तसेच पाणी करीता सोशावे  लागणारे कष्ट, संघर्ष टाळता आला पाहीजे. कमी वेळात जास्त पाणी आणता यायला हवे  कष्टकरी  महिलांचा वेळ वाचला पाहीजे. पाणी डोक्यावर वाहतांना मणक्याचे विकार, पाठदुखी,  कंबर, मान, हात पाय दुखणे हि दुखणी टाळता आली पाहिजेत.या हेतूने या गावात वेल्लो व्हॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.
संस्थे मार्फत आदिवासी भागातील समस्या  निवारणा करीता ऑडियो प्रोग्रॅम द्वारे त्यांच्या स्थानिक बोली भाषेत कार्यक्रम एकविले जातात. विचारात प्रगल्भता,  परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. आतापर्यंत संस्थेने सहा हजार पेक्षा जास्त गावाला उपक्रम राबविण्यात आले आले आहेत.  यामध्ये आरोग्य, शिक्षण,पाणी, व्यसनमुक्त, दारुबंदी, बालविवाह रोखणे, कृषी माहिती यासह विविध उपक्रम राबविले जातात.  यावेळी यशवंत  वाघमारे,धवळू पाडवी,  गोविंदा पालवी,जाणू पाडवी,सिताराम  वाघमारे,दिपक पवार,  सोनिराम वाघमारे,  परशुराम वाघमारे आदी उपस्थित होते.

IMG 20210322 WA0102

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे ; मनसेचे तहसिलदारांना निवेदन

Next Post

दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढले; लोकसभेची मंजुरी

Next Post
kejriwal

दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढले; लोकसभेची मंजुरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

11111111

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
crime1

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

जून 8, 2025
PICV8YK

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

जून 8, 2025
rainfall alert e1699421697419

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

जून 8, 2025
nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011