चांदवड – कोरोना काळात सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, त्याचे अनेकदा पालन होत नसल्याचंचित्र आहे. मात्र, लासलगावरोडवर सकाळी ७ वाजता हे असं चित्र होतं. त्यामुळेच प्रश्न पडतो की, कुत्र्यांना सुरक्षित अंतराचं कळलं, पण माणसांना कधी समजणार?
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011