नाशिक – घरगुती वीज वापराचे मीटर व त्याची जोडणी काम करुन देण्याच्या मोबदल्यात ३५०० रुपयांची लाच घेतांना सिन्रर येथे वीज वितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सुधाकर शिवनाथ सोनवणे हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकले. वीज ग्राहकाने तक्रार केल्यानंतर हा सापळा रचण्यात आला होता. त्यानंतर लाच स्विकारतांना सोनवणे यांना रंगेहाथ पकडले. सिन्नर शहर सब स्टेशन कार्यालय येथे हा प्रकार घडला.
ACB Nashik Unit Trap Press Note Dt-18-02-2021 (1)