सिन्नर – तालुक्यातील मुसळगाव येथील ६६ वर्षीय रुग्णाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना २५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. उच्च रक्तदाब व मधुमेहाचे ते रुग्ण होते. आजच्या या मृत्यूमुळे करोनाने मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या २९ झाली आहे
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011