सिन्नर – तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच असणार आहे. आज दुपारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महिला सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर आता सरपंचपदाच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे..
अनुसूचित जाती- (४) खोपडी बु, खोपडी खु , गुळवंच, पांगरी बु, निमगाव देवपूर
अनुसुचित जमाती- (७) पाटपिप्रीं, के.पा. नगर, धोंडबार,चिंचोली, हिवरगाव, कोनांबे,मुसळगाव – गुरेवाडी
ओबीसी प्रवर्ग-(१५) बारागाव पिप्रीं, वडगांव सिन्नर, मेंढी, पंचाळे,विंचूर दळवी, पास्ते, पाटोळे, पाथरे बु. , वारेगाव, म-हळ बु., कहांडळवाडी, मानोरी, नांदूर शिंगोटे, फर्दापूर, कासारवाडी
सर्व साधारण गट-( ३२) – जोगलटेंभी, नायगाव, सोनगिरी, कोमलवाडी, सुळेवाडी (सुंदरपुर) ,माळेगाव – मापारवाडी, शास्त्रीनगर, चोंढी, खडागंळी, किर्तांगळी, कारवाडी , देवपूर, वडगाव पिंगळा, जामगाव, सरदवाडी,घोरवड ,मनेगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, आडवाडी, चापडगाव, टेंभुरवाडी (अशापुर), सोनेवा़डी, चास, मिठ सागरे, मिरगाव, सुरेगाव, कनकोरी, नि-हाळे – फत्तेपुर, आगासखिंड, श्रीरामपूर (शिंदेवाडी),जायगाव,