बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ३९८ रुग्णांना डिस्चार्ज

by India Darpan
जुलै 29, 2020 | 8:52 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200729 WA0022

सेंट्रल ऑक्सिजन लाईनने वाचविले अनेकांचे प्राण
नाशिक ः सिन्नर तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ३९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सेंट्रल ऑक्सिजन लाईनमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात येथील आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यांच्या कामकाजाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी या सर्व टीमचा गौरव केला.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला यश मिळाल्याचे कार्यरत असलेल्या पथकाने सांगितले. सिन्नर येथील कोविड सेंटरमधून आज २९ जुलै रोजी यशस्वी उपचारानंतर १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून लवकरचं ५०० रुग्णांना देखील लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.निर्मला गायकवाड यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ.संजय वळवे, रुग्णालयातील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
उपचार पध्दती
कोरोनावर अनेक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धतीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र सिन्नर येथील ग्रामीण रुग्नालयातील वैद्यकीय पथकाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीचाच अवलंब केला. त्यामुळेच आज सिन्नरची वाटचाल कोरोनामुक्त तालुक्याकडे सुरू आहे.
आहार व्यवस्था
सिन्नर येथे रुग्णांसाठी  ६० खाटांची व्यवस्था असलेली अद्यावत नवीन इमारत असून त्यात रुग्णांसाठी उत्कृष्ट स्वच्छतेची व्यवस्था, जैव वैद्यकिय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. रुग्णांसाठी प्रथिनांनी युक्त्त चांगल्या दर्जाची आहार व्यवस्था त्यामध्ये दूध, अंडी, गरम पाणी आणि काढा देण्यात आला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इयत्ता दहावी निकाल – राज्याचा ९५.३० तर नाशिकचा ९३.७३ टक्के

Next Post

जनतेसाठी तिजोरीत खडखडाट, मंत्र्याच्या गाड्यांवर वारेमाप खर्च

Next Post
KESHAV UPADHYE e1637665171881

जनतेसाठी तिजोरीत खडखडाट, मंत्र्याच्या गाड्यांवर वारेमाप खर्च

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011