बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिडकोतील प्रभाग २४ मध्ये आरोग्य तपासणी

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 10:44 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200812 WA0023

नाशिक –  शिवसेना नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोतील प्रभाग क्र. २४ मध्ये विनामूल्य कोरोनाची रॅपिड किटद्वारे तपासणी करण्यात आले. थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिजन लेव्हल तपासणी यांचे शिबीर तुळजाभवानी मंदिर चौक, जुने सिडको परिसरात आयोजित करण्यात आले. यावेळी ७० नागरिकांची रॅपिड किट द्वारे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ११ नागरिक करोना बाधित आढळले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रदीप कुटे, संजय दंडगव्हाळ, यशोधन कपोते, भास्कर दीक्षित, सचिन भामरे, अरुण खरोटे प्रयोगशाळा तज्ञ, तुळजाभवानी सेवा मंडळ, प्रविण (बंटी) तिदमे मित्रपरिवार व राजे छत्रपती मित्र मंडळ पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीज बिलातील स्थिर आकार रद्द होणार? ऊर्जामंत्र्यांची महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही

Next Post

लासलगांवला चिमुकल्यांची गोकुळाष्टमी

Next Post
IMG 20200812 WA0008

लासलगांवला चिमुकल्यांची गोकुळाष्टमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011