बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु, तीन हजार नोंदणी शुल्क

by India Darpan
फेब्रुवारी 3, 2021 | 12:09 pm
in इतर
0
20210130 184214

नाशिक  – अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन २६,२७,२८ मार्च,२०२१ असे तीन दिवस अंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, मराठी विज्ञान कथा लेखक, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात संपन्न होणार आहे. या साहित्य नगरीला “कुसुमाग्रज साहित्य नगरी” असे नाव देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या साहित्य रसिकांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क रु.३०००/- आकारण्यात येणार असून. बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधीची निवास, अल्पपोहर, भोजन इत्यादी व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रतिनिधींनी आपली नोंदणी abmssnsk94nondani@gmail.com या मेल आयडीवर करावी. तसेच संमेलनाच्या खात्यावरती रु.३०००/- नोंदणी शुल्क जमा करावे. त्यासाठी साहित्य संमेलनाच्या बँके खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
94 A B M S S LOKHITWADI MANDAL NASHIK
0770100100000005
The Nashik Merchants Co-op. Bank Ltd.
College Road Branch
IFSC : NMCB0000078
तरी जास्तीतजास्त कवी, लेखक, रसिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, उपाध्यक्ष महापौर सतीश कुलकर्णी,  कार्याध्यक्ष हेमंत टकले, सह कार्याध्यक्ष अॅड. विलास लोणारी, मुकुंद कुलकर्णी, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील,सह कार्यवाह किरण समेळ यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी- ऑनलाइन  शिष्यवृत्तीचा घोटाळा करणाऱ्या वर कारवाईसाठी पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

Next Post

नाशिक येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे  पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन

India Darpan

Next Post
IMG 20210203 WA0093

नाशिक येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे  पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011