नाशिक – नाशिक येथे मार्चमध्ये होणा-या ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध ३९ समित्या स्थापन केल्या जाणार आहे. त्यासाठी निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळाने या समितीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची नावे मागितली आहे.
ज्यांना या समितीत काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने पहिल्या ५ समिती लोकहितवादी मंडळाला कळवाव्या लागणार आहे. त्यानंतर कोणत्या समितीत समावेश करुन घेता येईल याबाबत संयोजक निर्णय घेणार आहे. इच्छुकांनी नाव पोस्ट करतांना नाव, मोबाईल नंबर, व्हॅाटसअॅप क्रमांक आणि ई-मेल अशी माहिती द्यावी असे आवाहन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे.
अशा आहे समित्या
१) सल्लागार मंडळ (मार्गदर्शन समिती) २) पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य ३) संयोजन व नियोजन समिती ४) स्वागत समिती ५) सत्कार समिती ६) अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अतिथी समिती ७) मदत कक्ष समिती ८) निधी संकलन समिती ९) कार्यालयीन कामकाज व विविध शासकीय परवानगी समिती १०) लेखा व लेखा परीक्षण समिती ११) उद्घाटन व समारोप समिती १२) कार्यक्रम समिती-अ (काव्य वाचन व स्वागत) १३) कार्यक्रम समिती-ब (परिसंवाद) १४) बालकुमार मेळावा समिती १५) बोलीभाषा कवीकट्टा समिती/कवीकट्टा समिती १६) गझल कट्टा समिती १७) सांस्कृतिक कार्यक्रम समिती १८) मंडप/व्यासपीठ/प्रवेशद्वार दालन उभारणी समिती १९) सभा मंडप समिती (व्यासपीठ सजावट/बैठक व्यवस्था) २०) ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजना समिती २१) भोजन, अल्पोपहार समिती २२) स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था समिती २३) निवास व्यवस्था समिती २४) ग्रंथ प्रदर्शन व अन्य प्रदर्शने समिती २५) साहित्य प्रकाशन समिती (ग्रंथ प्रकाशन) २६) परिवहन (वाहतूक) व्यवस्था समिती २७) पार्किंग समिती २८) स्वयंसेवक निवड, देखरेख व कार्यशाळा समिती २९) सुरक्षा व्यवस्था समिती ३०) प्रसिद्धी व माध्यम नियोजन (जनसंपर्क) समिती ३१) स्मरणिका, संपादकीय व जाहिरात समिती ३२) सोशल मिडीया, डिजीटल मार्केटींग समिती (वेबसाईटसह) ३३) छायाचित्रण, ध्वनीमुद्रण, व्हिडीओ शुटींग समिती ३४) मुद्रण (छपाई) समिती : सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ओळखपत्र, बिल्ले, फलक (बॅनर्स व बॅचेस) ३५) शहर सुशोभीकरण समिती ३६) ग्रंथदिंडी समिती ३७) वैद्यकीय मदत समिती (आरोग्य) ३८) विधी, शिस्तपालन, चौकशी व तक्रार निवारण समिती ३९) आपत्तकालीन नियोजन समिती (डिझास्टर मॅनेजमेंट)

संपर्क फोन नंबर
१) सुभाष पाटिल मो :9822830464
२) किरण समेळ मो: 9422256041
३) सुनील भुरे मो: 9850970114