रविवार, सप्टेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साहित्य संमेलनाच्या मदतीसाठी तत्पर – महापौर सतीश कुलकर्णी

by Gautam Sancheti
जानेवारी 16, 2021 | 11:23 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210116 WA0046

नाशिक – नाशिक शहरात होऊ घातलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी जी काही मदत लागेल ती करण्यास मी तत्पर असेल अशी ग्वाही  नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. संमेलनाच्या अस्थायी समितीने महापौरांची आज भेट घेतली त्यावेळी महापौर बोलत होते. महापौर सतीश कुलकर्णी हे २० जानेवारी रोजी स्वत: संमेलनस्थळाची पहाणी करणार असून त्यावेळी महापालिकच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना देणार आहेत. महापौरांनी पहाणी केल्यानंतर २१ जानेवारी रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या आवारात तयार होत असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होईल. यानंतर संमेलनाच्या कामाकाजाला या कार्यालयातून सुरुवात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील, बापु सोनवणे, यशवंत निकुळे उपस्थित होते. यावेली लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, रमेश देशमुख, लक्ष्मण सावजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संजय करंजकर,देवदत्त जोशी, चारुदत्त कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुणवंत कामगार प्रशात कापसे, संवादचे अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा. सोमनाथ मुठाळ  यांनी संमेलन संयोजन समितीकडे धनादेश सुपूर्द केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा नाशिकमध्येच- कौतिकराव ठाले – पाटील

Next Post

ईडब्लूएस, एनसीएल व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
accident 11
संमिश्र वार्ता

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अपघात…दोन चिमुकल्यांना चिरडून वाहनचालक फरार

सप्टेंबर 6, 2025
daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
Next Post
Samajkalyan Office

ईडब्लूएस, एनसीएल व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011