मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साहित्यसंमेलनाच्या जागेची महापौर व पदाधिका-यांनी केली पाहणी

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 11:17 am
in इतर
0
IMG 20210120 WA0017

नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महापौर सतीश  कुलकर्णी यांच्यासह मनपा पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. नाशिक मध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणातील इंजिनिअरिंग कॉलेज समोरील पटांगणात होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, नगरसेवक गुरुमीत बग्गा, समीर कांबळे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, देवदत्त जोशी, गिरीश नातु, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी या मराठी साहित्य संमेलनाची तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.त्यामध्ये उपस्थित पदाधिकारी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यात नाशिक शहरात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होऊन एक वेगळा ठसा उमटेल यादृष्टीने सर्वांच्या सहभागातून हे संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. यावेळी बोलताना महापौर  कुलकर्णी यांनी सांगितले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून  यामध्ये जगातून व भारतातून येणाऱ्या साहित्यिकांमध्ये  नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल अशा पद्धतीने  नियोजन केले जाईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्मार्टफोनचा सुरक्षित वापर असा करा; बिनधास्त रहा

Next Post

सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग, स्मार्ट सिटी व सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सामील

India Darpan

Next Post
IMG 20210120 WA0011

सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग, स्मार्ट सिटी व सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सामील

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011