रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह ऑनलाईन संपन्न

by India Darpan
सप्टेंबर 10, 2020 | 4:11 pm
in संमिश्र वार्ता
0
unnamed 4

मुंबई – करोना महामारीकडे आव्हान म्हणून न पाहता देशासाठी सेवा करण्याची संधी आहे असे मानून युवकांनी साहसी होऊन समर्पण भावनेने देशासाठी कार्य करावे अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्नातकांना केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच लोकमान्य टिळक यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्य केल्यास तुम्ही देखील आदर्श नागरिक व्हाल असे राज्यपालांनी यावेळी युवकांना सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह आज राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा तसेच आंतरशाखा अध्ययनाला चालना दिली असल्याचे सांगून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना बहुशाखा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चीनची अर्थव्यवस्था आणि संरक्षण सिद्धता भारतापेक्षा मोठी असली तरीही विविधतेतून एकता हे आपले बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षांत समारोहात ७०३५ पदवी व पदव्युत्तर स्नातक, १३ एमफील तसेच १०४ पीएचडी धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, विद्यापीठांच्या प्राधिकारणांचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांभीर्याने चर्चा

Next Post

‘त्या’ कर्जदारांना थकीत यादीत टाकू नका; सर्वोच्च न्यायालयाची सूचना

India Darpan

Next Post
SC2B1

'त्या' कर्जदारांना थकीत यादीत टाकू नका; सर्वोच्च न्यायालयाची सूचना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011