सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावळ घाटात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार, दोन जखमी

by India Darpan
जानेवारी 17, 2021 | 2:48 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210117 WA0005

दिंडोरी – नाशिक-पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून सावळघाटात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवक मयत झाले असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
पेठ कडून नाशिक कडे येणारी बस (क्र एम एच 07 सी 9433) व नाशिहून पेठ कडे येणारी दुचाकी (जिजे 15 बीआर 6560) यांच्यात अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यास ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले तर रात्री याच परिसरात झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाने दुचाकी (क्र. एमएच 15 एफ वाय 8981) धडक दिल्याने त्यावरील तिघेजण गंभीर जखमी होत ओम सुदाम गाढवे (वय 19), रोहिदास सुभाष चारोस्कर (वय 22  रा शिंदे ता पेठ) हे दोघे तरुण मयत झाले तर  किरण कमलाकर चारोस्कर (वय 18) हे जखमी झाले त्यांचेवर दवाखान्यात उपचार सुरू आहे दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचें मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड,पजई आदी तपास करत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तांत्रिक अडचणीमुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण नाही

Next Post

नानेगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

India Darpan

Next Post
IMG 20210117 WA0016

नानेगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011