पुणे – सोशल मिडियात एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला असून त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी दिशाभूल होत आहे. मात्र, फ्लॅटचे, सोसायटीचे, खरेदीखत करून घ्या. कोणताही सरकारी अध्यादेश जारी केलेला नाही. चुकीची माहिती प्रसारित होत आहे. तरी हा व्हिडिओ नक्की ऐका आणि आपले खरेदी खत करून घ्या आणि आपल्या जागेचे मालक व्हा, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे. पंचायतीचे पुणे अध्यक्ष विजय सागर यांनी यासंबंधीचा व्हिडिओही प्रसारित केला आहे.