मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायकल फॉर चेंजसाठी नेबरहूड टेस्टिंग, स्मार्ट सिटी व सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सामील

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 11:32 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210120 WA0011

नाशिक – केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये नाशिक महानगरपालिका व नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर सहभागी झाले आहे. या अतंर्गत त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी असा १३ किमी (दोन्ही बाजुने) पॉप अप सायकल ट्रॅक बनविण्याचा प्रस्ताव आहे. हा पॉप अप सायकल ट्रॅक बनवताना या रस्त्या लगत (नेबरहूड) येणाऱ्या रस्त्यांवरही सायकल ट्रॅक होणे गरजेचे आहे. ज्याद्वारे या रस्त्याला लागणाऱ्या सर्व रस्त्यांवरून सायकल चालक सुरक्षितरित्या सायकल चालवू शकणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी चांडक सर्कल वरून त्र्यंबक नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर (नेबरहूड टेस्टिंग) चाचणी घेण्यात आली.
नाशिक स्मार्ट सिटीसोबत नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनची टीमही सदर चाचणीमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान, या रस्त्यावर सायलिस्ट्सने सायकलिंगच्या दृष्टीने काही अडथळे नोंदवले आहेत. खड्डे तसेच उतार आणि काही ठिकाणी ड्रेनेजच्या ढाप्यामुळे अडथळे येतात. असे निरीक्षण सायकलिस्ट्सने नोंदवले आहे.
नाशिक शहराला इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये पहिल्या ११ शहरांमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सायकलिंग अवेअरनेस, फ्रीडम राईड, सोशल मीडियाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे, तसेच पॉप अप ट्रॅकदरम्यान सायकलिस्ट्सना कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी हँडलबार सर्वेसारखे उपक्रमही राबविण्यात आले आणि असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सदर सर्वेक्षणासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे अधिकारी तसेच नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे सदस्य रविंद्र दुसाणे, साधना दुसाणे, चंद्रकांत नाईक, सुरेश डोंगरे, जाकीर पठाण, ऐश्वर्या वाघ, माधुरी गडाख, अदित्य पवार, रोशन केदार, सतीश महाजन उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साहित्यसंमेलनाच्या जागेची महापौर व पदाधिका-यांनी केली पाहणी

Next Post

असा आहे नाशिक फ्लॉवर पार्क; बघा शशिकांत जाधव यांची विशेष मुलाखत

India Darpan

Next Post
IMG 20210116 WA0025

असा आहे नाशिक फ्लॉवर पार्क; बघा शशिकांत जाधव यांची विशेष मुलाखत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011