गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साप्ताहिक राशिभविष्य – 22 ते 29 नोव्हेंबर 

नोव्हेंबर 22, 2020 | 1:04 am
in भविष्य दर्पण
0

साप्ताहिक राशिभविष्य – २२ ते २९ नोव्हेंबर 

मेष – या सप्ताहात मुख्यता तब्येत सांभाळा. जोखमीची कामे पुढे ढकला. मोठे निर्णय चर्चा करून घ्या. वादग्रस्त व्यवहार टाळा..
वृषभ- या सप्ताहात आकस्मित प्रवासाचा योग असल्याने काळजीपूर्वक करा. विचारपूर्वक मोठी आर्थिक नियोजन करा. गुंतवणुकीच्या प्रकारात विचारपूर्वक आदलाबदल करा….
मिथुन-  या सप्ताहात अनुभवी व्यक्तींशी जाणीवपूर्वक सल्लामसलत करा. हाडांची दुखणी सांभाळा. कंटाळवाणा वाटणाऱ्या वेळेत संगीत ऐका. फायद्याचे सल्लागार शोधून त्यांच्याशी चर्चा करा. इम्पॉर्टंट व अर्जंट खर्चाची विभागणी महत्वाची..
कर्क- तुटेपर्यंत ताणू नका. उत्तम श्रोते बना. या सप्ताहात व्यवसायात नावीन्य संभवते. ज्येष्ठांच्या सहकार्याने देखील फायद्याचे कामे होतील..
सिंह- मागील सर्व अनुभवाच्या शिदोरीवर मोठी गुंतवणूक करा. आपण भले आपले काम भले ही मानसिकता फायद्याची. आकस्मिक शैक्षणिक खर्च. ऑफिसमधील किरकोळ कुरबुरी कडे दुर्लक्ष करा..
कन्या- भरपूर सल्ले ऐकण्याचा सप्ताह. पाठीच्या दुखण्यासाठी दुर्लक्ष नको. अनपेक्षित पाहुणेरावळे येण्याचा संभव. पित्ताचा त्रास डोकं वर काढेल. टीकाकाराचा सामना खिलाडूवृत्तीने करा…
तूळ- आपल्याबरोबर इतरांचा फायदा करताना आपला तोटा तर होणार नाही ना हे बघा. अनावश्यक  जनसंपर्क मानसिक त्रासाचा. विचारपूर्वक अनपेक्षित मध्यस्थी करा..
वृश्चिक- गैरसमजामूळे LONG TERM नुकसानीची शक्यता. महत्वाची नाती संपर्काने टिकवा. सौम्य शब्द साथ देतील. अनपेक्षित दगदग संभवते…
धनु- अडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. कोर्टकचेरीच्या कामात यश. व्यवसायिक घडी अनुभवी  सल्ल्याने बसवून घ्यावी. लांबचे प्रवास विचारपूर्वक करावे..
मकर- द्विधा मनस्थितीत कोणते निर्णय घेऊ नये.  आधीच्या अनुभवाने वादग्रस्त परिचितांना  सल्ला देऊ नये. वाताचा त्रास संभवतो. कलाकार व्यक्तींना मोठी संधी. शॉर्ट गुंतवणुकीत तोटा..
कुंभ- सहनशीलतेचा अंत पाहणारा सप्ताह. अनावश्यक टीकाकारांना रीएक्शन्स देऊ नये. कामाची व्याप्ती वाढवावी. अर्धशिशी त्रास संभवतो..
मीन- ज्ञान मिळवण्याच्या चौफेर संधी. ज्येष्ठांचे पाठबळ. अनावश्यक खर्चामुळे डोकेदुखी. वाहन सौख्य…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – विश्वास!

Next Post

LIC एजंटसाठी आले आनंद डिजिटल अॅप्लिकेशन; ही आहेत वैशिष्ट्ये

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
unnamedGOMX

LIC एजंटसाठी आले आनंद डिजिटल अॅप्लिकेशन; ही आहेत वैशिष्ट्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011