गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साप्ताहिक राशिभविष्य – ७ मार्च ते १४ मार्च

by India Darpan
मार्च 7, 2021 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

साप्ताहिक राशिभविष्य – ७ मार्च ते १४ मार्च
मेष – फलदाई सप्ताह. तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिकांसाठी शुभ काळ. भागीदारी, व्यवहार सांभाळा.
वृषभ – आर्थिक प्राप्तीसाठी अनेक पर्याय उपलब्ध. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. जुन्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. जागेचे प्रश्न सुटतील.
मिथुन – वाहन सांभाळून चालवा. वास्तुविषयक समस्या जाणू शकतात. आर्थिक प्राप्ती मर्यादित राहील. नोकरदारांनी गैरसमज सांभाळा.
कर्क – आर्थिक कोंडी करणारा सप्ताह. व्यवसायिक वसुलीवर लक्ष द्या. मानसिक आरोग्य सांभाळा. वाहन खरेदी टाळा.
सिंह – इच्छापूर्ती होईल. जनसंपर्क सांभाळून वाढवा. भावनिक बाबीतून त्रास. कायदेशीर बाबी सांभाळा.
कन्या – अर्थप्राप्तीसाठी शॉर्टकट नको. सुवार्ता मिळेल. प्रदर्शन उत्सवात सहभाग. लांबचा प्रवास टाळा.
तूळ – मौल्यवान वस्तू जपा. मौल्यवान कागदपत्रे सांभाळा. नवीन व्यक्तींशी आर्थिक व्यवहार नको. मोठे आर्थिक व्यवहार सांभाळा.
वृश्चिक – कौटुंबिक, शारीरिक समस्या. खाण्यापिण्याची काळजी घ्या. विद्युत उपकरणापासून सांभाळा. मध्यस्थी फलद्रूप होईल.
धनु – शुभकार्य ठरेल. सामाजिक क्षेत्रात वलयांकित वातावरण. वास्तुविषयक व्यवहार यशस्वी ठरतील. अनपेक्षित मोठी खरेदी.
मकर – मोठ्या निर्णयात सल्लामसलत गरजेची. गैरसमजातून वाद विकोपाला जाऊ देऊ नये. अनपेक्षित अर्थलाभ. कर्ज प्रकरण सांभाळा.
कुंभ – व्यवसायिक समस्या मिटतील. अनुभवी व्यक्तींचे सहकार्य लाभेल. अनोळखी व्यक्तींशी परीचय टाळा.
मीन – कार्य कीर्ती पसरेल. त्यातून कार्य गौरव होईल. जुने सहकारी जपा. अनपेक्षित व्यवसायिक संधीतून अर्थप्राप्ती.
…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…
Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
इ मेल – Siddhithombare07721@gmail.com
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – कोरोना रुग्णांची ही आहे तालुकानिहाय संख्या

Next Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – आता अर्थकारण महत्त्वाचे!

India Darpan

Next Post
vidhan bhavan

इंडिया दर्पण विशेष - तरंग - आता अर्थकारण महत्त्वाचे!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011