शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साप्ताहिक राशिभविष्य – २७ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१

डिसेंबर 27, 2020 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

साप्ताहिक राशिभविष्य – २७ डिसेंबर २० ते ३ जानेवारी २१

मेष – संमिश्र भावनांचा सप्ताह. अनपेक्षित सुखद वार्ता. शब्द व क्रोधावर संयम हवा. विचारपूर्वक आश्वासन द्यावं. आर्थिक दृष्ट्या संमिश्र अनुभव. तब्येत चांगली राहील.
वृषभ- छोट्या-छोट्या  गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यापक प्लॅनिंग हवे. नवे करार मदार होतील.  अतिउत्साह त्रासदायक. परिश्रमाचे चीज होईल. अपत्यांकडून सुखद वार्ता. कौटुंबिक ताळमेळ जमेल..
मिथुन- सामाजिक कामात व्यक्तिगत खर्चावर नियंत्रण ठेवा. बुद्धी व भावना यातील समतोलचा फायदा होईल. व्यापार वृद्धी व आर्थिक उलाढाल वाढेल. जोडीदाराच्या भावना जपा म्हणजे तोही आपल्या  जपेल…
कर्क- कौटुंबिक कुरबुरी वाढवू नयेत. प्रत्येकाला स्पेस द्यावी.  प्लॅनिंग चा अतिरेक नको प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. मोठ्या खरेदीची शक्यता. नव्या वर्षात उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नपूर्वक आखणी हवी….
सिंह- घाईगडबडीत मोठे निर्णय नको. दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भागीदारी व्यवसाय सांभाळून करा….
कन्या- यश प्राप्तीसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न गरजेचे. शॉर्टकट इन्वेस्टमेंट करू नये. ज्येष्ठ तसेच वरिष्ठांचे आशिर्वाद मिळतील. टीम वर्क वर भर द्या. जुने सहकारी ऐनवेळी साथ देतील.
तूळ- रचनात्मक विचार वाढवा. फक्त प्रगतीचा विचार करा. भावनात्मक संयम दीर्घकालीन फायद्याचा. सकारात्मक नसणारे परिचितांशी अंतर राखा. लॉन्ग टर्म लॉजिक नसल्यास नुकसान.
वृश्चिक- नवीन वर्षात नवा व्यवसायिक विचार फायद्याचा. कठीण प्रसंगी भाग्याची साथ मिळेल. कौटुंबिक स्पेस बुद्धीचातुर्याने टिकवा. परिचितांशी भावनिक आघाडी सांभाळा. चिंता पेक्षा योग्य प्लॅनिंग समस्यांना दूर ठेवेल.
धनु- अर्थव्यवहार अधिक काळजीपूर्वक करा. उधार उसनवार देणे टाळा. वैचारिक मतभेद प्रयत्नपूर्वक टाळा. वरिष्ठांकडून प्रशंसा. परिचितांकडून अपेक्षित सहकार्य. कफाचा त्रास संभवतो.
मकर- जुने वाद गैरसमज टाळून नव्याने रिलेशन मॅनेजमेंट करा. अधिक व्यापक पद्धतीने प्लॅनिंग करून प्रगतीचे जाळे वाढवा. किरकोळ घटनांमुळे महत्त्वाच्या व्यक्तींची कटुता टाळा.  नकारात्मक विचारांना थारा नको.
कुंभ- अतिरिक्त खरेदी प्रयत्नपूर्वक टाळा. प्रयत्नपूर्वक कार्यास चौफेर यश मिळेल. कोणत्याही वादास आपण कारणीभूत होऊ नका. अडकलेली कामे बुद्धिचातुर्याने मार्गी लावा. ध्येयावर चे लक्ष DISTURB होऊ देऊ नका….
मीन- कॅलक्युलेटेड  रिस्क घ्या. अती मेहनतीने तब्येतीवर परिणाम होईल. खानपान सांभाळा अनिद्रा संभव. वेळच योग्य नियोजन करून मल्टिटास्किंग  प्लॅनिंग करावे.
……….
सर्व वाचकांना नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
….
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.
—
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

लेखमाला e1607869782148
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर ठरलं! शेतकरी संघटना सरकारशी चर्चा करणार

Next Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – २०२० नकोसे, २०२१ ठरू द्या हवेसे!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Capture 23

इंडिया दर्पण विशेष - तरंग - २०२० नकोसे, २०२१ ठरू द्या हवेसे!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011