साप्ताहिक राशिभविष्य – २१ ते २८ मार्च
मेष – व्यवसायात कल्पना राबवा. जुने वाद सांभाळा. प्रवास योग.
वृषभ – नोकरी-व्यवसाय वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्य होतील.
मिथुन – मानसिक प्रसन्नता जाणवेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. पित्ताचा त्रास सांभाळा.
कर्क – कौटुंबिक वाद संभाळा. अल्पकालीन गुंतवणूक फायद्याची. मोठा निर्णय चर्चेतूनच घ्या.
सिंह – वादातीत मध्यस्ती सांभाळा. विचारपूर्वक जबाबदारी घ्या. कौटुंबिक जुने वाद वाढू देऊ नये.
कन्या – आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. आर्थिक चणचण जाणवेल.
तूळ – मेहनतीचे चीज होईल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.
वृश्चिक – शाबासकी मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. श्रोते बना.
धनु – मोठी गुंतवणूक टाळा. आत्मविश्वास पूर्ण जबाबदारी घ्या. आरोग्यविषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा.
मकर – लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. डोकेदुखी कडे दुर्लक्ष नको. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसाय बढतीचे योग. व्यवसायिक मोठी उलाढाल टाळा.
मीन – करिअर व बुद्धीसाठी अनुकूल काळ. टीका सकारात्मकरीत्या स्वीकारा.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…