साप्ताहिक राशिभविष्य – १३ ते २० डिसेंबर २०२०
मेष- आर्थिक व्यवहारात सक्रियता. धार्मिक कार्याची तयारी. नोकरी व्यवसायात जबाबदारीत वाढ. वरिष्ठांची शाबासकी मिळेल.
वृषभ- रेंगाळलेले प्रश्न सुटतील. मानसिक प्रसन्नता जाणवेल. आप्तस्वकीय यांसोबत चे जुने वाद मिटतील. लांबच्या प्रवासाचे योग..
मिथुन- व्यवसायात नव्या कल्पना राबवण्याची संधी. स्वतःमधील कलागुणांचा व्यवसायिक वापर करा. महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा. डोकेदुखी कडे दुर्लक्ष नको..
कर्क- आर्थिक मोठ्या गुंतवणुकीची संधी. आत्मविश्वास वाढवा. मदत गार लोकांकडे संशयाने पाहू नये. रागावर नियंत्रण असावे. सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको..
सिंह- संयमाची परिसिमा. विरोधकांकडे पूर्ण दुर्लक्ष करा. टीकेला उत्तर देऊ नये. शब्द विचारपूर्वक द्या. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. नव्या करारांना संधी..
कन्या- नोकरीत बढती तर व्यवसायात नव्या संधी. आप्तस्वकीय यांचे आपल्याबद्दल चे मतप्रदर्शन सकारात्मकरीत्या स्वीकारा. व्यवसायात मोठी उलाढाल. पाठ दुखी सांभाळा..
तूळ- व्यवसायिक विचार वाढवा. फायद्याच्या टीप्स नसतील तर स्क्रीन शेअरिंग टाळा. करियर बुद्धीला अनुकूल काळ. एकाच विषयावर VARIETY मार्गदर्शन टाळावे..
वृश्चिक- फायद्याच्या करारात सहभाग. गुंतवणूक व भावी लाभ याची काटेकोर मांडणी करा. बोलण्या आधी विचार करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कल करे सो आज… नीती अवलंबावी….
धनु- खर्च व उत्पन्न BALANCE सांभाळण्यात तारांबळ. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप. वैचारिक मतभेद टाळा. आहार, विहार यावर नियंत्रण असावे. बाहेरचे खाणे पिणे टाळावे..
मकर- चांगल्या विचारांवर त्वरित कृती करावी. नोकरी-व्यवसाय याठिकाणी अभ्यासपूर्ण वागणुकीचा फायदा. रेंगाळलेले महत्वाचे धार्मिक कार्य पार पडेल. कौटुंबिक ताणतणाव टाळा म्हणजे वास्तू ऊर्जा शुद्धी लाभेल….
कुंभ- मोठी खरेदी टाळा. आप्तस्वकीय सोबत बोलताना जुने भांडण टाळा. परिचितांकडून फायद्याची अपेक्षा नको. स्वतःच्या हुशारीच्या बळावर प्रगतीची मोठी संधी..
मीन- मोठे व्यावसायिक निर्णय घेण्यास उपयुक्त कालावधी. स्पष्ट भूमिका घेणे फायद्याचे. थंड पदार्थ टाळा. नको त्या खरेदीचा मोह नको. व्यवसायात उपयोगी वस्तूंची खरेदी होईल.
……
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
(आवाहन – अनेक वाचकांचे त्यांना त्यांची रास माहित नसल्या बाबतचे फोन मेसेजेस येतात. अशा वाचकांनी त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ am, pm, जन्म ठिकाण, तालुका, जिल्हा व्हॉट्सअप केल्यास रास कळवली जाईल)