गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साप्ताहिक राशिभविष्य – दिनांक १४ ते २१ मार्च

by India Darpan
मार्च 14, 2021 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

साप्ताहिक राशिभविष्य – दिनांक १४ ते २१ मार्च
……
मेष – परिस्थितीचे शांतपणे आकलन करा. मोठे व्यवहार चर्चा करून करा. आहार-विहार सांभाळा. नातेसंबंध जपा.
वृषभ – सुवार्ता मिळेल. मध्यस्थ कडून मोठी कामे होतील. व्यक्तिगत सुसंवाद सांभाळा. आर्थिक कामे योग्य वेळी करा.
मिथुन – कोर्ट प्रकरणात यश. किरकोळ दुखापत सांभाळा. अनपेक्षित बढती. व्यवसाय विस्तार होईल.
कर्क – खरेदीच्या वेळी अर्जंट-इम्पॉर्टन्ट ठरवा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. नोकरदारांनी वरिष्ठांशी तोल मोल के बोल.
सिंह – आर्थिक कामात फसगत संभव. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नये. मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार सांभाळा. जुनी दुखणी डोकं वर काढतील.
कन्या – शुभ ग्रहांची साथ लावेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा. व्यवसाय वृद्धी होईल. जवळच्या व्यक्तींचा गैरसमज टाळा.
तूळ – धार्मिक कार्य पार पडेल. अति संवेदनशीलता नको. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. कर्ज प्रकरण जपून करा.
वृश्चिक – गोंधळाची मनस्थिती टाळा. शरीर स्वास्थ्य सांभाळा. अतिविचार नको. कौटुंबिक वाद टाळा.
धनु – आर्थिक गुंतवणुकीची दक्षता घ्या. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना तारेवरची कसरत. अप टू मार्क काम करताना मानसिक त्रास.
मकर – सार्वजनिक जीवनात शांतता ठेवा. तात्काळ रिॲक्शन नको. पित्ताचा त्रास सांभाळा. कौटुंबिक, आरोग्यविषयक काळजी घ्यावी.
कुंभ – खर्च व उत्पन्न ताळमेळ साधा. कौटुंबिक सुसंवाद गरजेचा. अनापेक्षित प्रवास बढतीचे योग.
मीन – परिचितांची व्यवसाय वृद्धीस मदत. जुनी येणी येतील. धार्मिक कार्य पार पडेल. नव्या ओळखी लाभदायक.

—

आजचा राहू काळ
संध्याकाळी साडे चार ते सहा आहे.
Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
इ मेल – Siddhithombare07721@gmail.com

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIC पॉलिसीची सद्यस्थिती पहा घरबसल्या; फक्त हे करा…

Next Post

मोती वापरायचा आहे? मग हे वाचाच

India Darpan

Next Post
Ev O 05VgAEos6Q

मोती वापरायचा आहे? मग हे वाचाच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011