नवी दिल्ली – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण सात वर्षांनी एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे अजय देवगण हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. याआधी देखील या दोघांनी एकत्र काम केले आहे.
अमिताभ बच्चन आणि अजय देवगण ‘मेडे’  या चित्रपटात काम करणार आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध ट्रेड ऍनॅलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून हैदराबादमध्ये सु

 
			







