शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सातपूर जनता विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

by India Darpan
सप्टेंबर 7, 2020 | 3:45 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200907 WA0028

नाशिक – जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूरमध्ये शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक म्हणून माध्यमिक विभागासाठी रायभान दवंगे, उच्च माध्यमिक विभागासाठी एस. व्ही. रायते तर शिक्षकेतर सेवक म्हणून ज्ञानेश्वर जाधव यांना सम्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव बंदावणे, महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सखाराम घाटोळ,  अभिनव बाल विकास मंदिर विभाग समितीचे अध्यक्ष शिवाजी मटाले, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उशीर, विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव पाटील, मुख्याध्यापिका निलम देशमुख, उपमुख्याध्यापिका उषा कदम, पर्यवेक्षक रमेश तासकर, किशोर जाधव, प्रमोद कांगुणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन सविता ठाकरे यांनी केले. पर्यवेक्षक किशोर जाधव यांनी आभार मानले. याप्रसंगी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांचा विधानभवनात सत्कार

Next Post

जिल्ह्यात  ३६  हजार १५२  रुग्ण कोरोनामुक्त, ७ हजार ७३४ रुग्णांवर उपचार सुरू

Next Post
corona 12 750x375 1

जिल्ह्यात  ३६  हजार १५२  रुग्ण कोरोनामुक्त, ७ हजार ७३४ रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011