बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सहा महिन्यात १ लाख १३ हजार २२९ दाखल्यांचे वितरण

by India Darpan
ऑगस्ट 5, 2020 | 10:40 am
in संमिश्र वार्ता
0
jilhadhikari Nashik

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली माहिती
नाशिक – कोरोनाकाळात अनेक विभागांची कामे खोळंबली असली तरी शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजासाठी महत्त्वाची असलेले विविध दाखले वाटपात जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत फेब्रुवारी  ते जुलै या कालावधीत तब्बल १ लाख १३ हजार २२९ दाखले वितरीत केली आहेत. तर अवघ्या १३ हजार ८८२ दाखल्यांची अर्ज निकाली काढणे बाकी असून त्यांच्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित दाखल्यांचे जिल्ह्यात वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
दाखले वितरणाबाबत माहिती देत असतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक विभागातील कामकाज प्रभावित झाले. खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम सुरू झाले. सरकारी कार्यालयातही केवळ पाच टक्के उपस्थितीत कामकाज करण्यात आले. मात्र अशा परिस्थितीतही विविध दाखले वाटपाच्या कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. १ लाख २८ हजार प्रकरणामंध्ये अर्ज नाकरण्याचे प्रमाण फार कमी असून  फक्त ९२६ अर्ज त्रुटी असल्यामुळे नाकारण्यात आले असल्याचेही मांढरे यानी सांगितले.
सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे.  ७० हजार ८२९ अर्जांपैकी ६४ हजार ९७९ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ३१७अर्ज नाकारण्यात आले असून  ५ हजार ५३३ दाखले प्रलंबित असून त्यातील त्रुटी दूर करुन प्रलंबित प्रकरणेही लवकर निकाली काढली जाणार असल्याचे  मांढरे यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांद्याच्या भावात मोठी घसरण, मनमाडला शेतकरी नाराज

Next Post

खेळाडूंना क्रीडा क्षेत्राशी जोडून ठेवण्यात यश

Next Post
Ea93RGsXYAE86NK

खेळाडूंना क्रीडा क्षेत्राशी जोडून ठेवण्यात यश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011