बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सहकार तज्ज्ञ किसनलाल बोरा यांचे निधन

by India Darpan
जुलै 29, 2020 | 9:03 am
in संमिश्र वार्ता
0
FB IMG 1596007489285

नाशिक ः  राज्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष किसनलाल बोरा यांचे निधन झाले.  कादवा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, वणी व्यापारी बँकेचे संस्थापक चेअरमन, जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे  माजी अध्यक्ष, माजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे माजी विश्वस्त अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी होते. सहकार क्षेत्रातील अर्थतज्ञ म्हणून सर्वदूर त्यांची ख्याती होती. वणी गावाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने वणी गावाची आणि सहकार क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याच्या प्रतिक्रीया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जनतेसाठी तिजोरीत खडखडाट, मंत्र्याच्या गाड्यांवर वारेमाप खर्च

Next Post

माजी आमदार जयवंतराव ठाकरे यांचे निधन

Next Post

माजी आमदार जयवंतराव ठाकरे यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011