सलून व्यावसायिक यांची असंघटित कामगार कायद्यांतर्गत नोंद करण्यात या मागणीसाठी नाभिक समाज कृती समितीच्या वतीने आज (३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता कामगार उपायुक्तालय कार्यालय, सातपूर येथे निवेदन दिले जाणार आहे. यावेळी हॉकर्स संघटनेचे नेते तसेच नाभिक कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित रहाणार आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011