ठाणे – शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई रवींद्र पवार व पोलीस शिपाई लिंगायत या दोघांनी प्रसंगावधान साधत आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले. सदर प्रकार ठाणे जिल्ह्यातील असून आत्महत्येच्या विचारात असलेली तरुणी पुलाच्या खाली उभी असल्याचे दिसताच पोलिंसानी तत्काळ तिला मागे ओढले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित घटनेचा व्हिडियो फेसबुकाला शेअर केला आहे. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परतेमुळे पोलसांच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
येथे पहा व्हिडियो https://www.facebook.com/