गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सराफ बाजार पोलीस चौकीचे उदघाटन

by India Darpan
जुलै 28, 2020 | 8:58 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200728 WA0006

गुन्हेगारीला आळा बसणार
नाशिक : शहर आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस स्टेशन अंकित सराफ बाजार पोलिस चौकीचा नूतनीकरण उद्घाटन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सोशल अंतर पाळून करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलिस उपायुक्त विजय खरात, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी,  सरकारवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक साजण सोनवणे, सदानंद इनामदार, तसेच पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक सौ आरती आळे उपस्थित होत्या. तसेच सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नगरसेविका वैशाली भोसले, किराणा मर्चंट असोसिएशन’चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती , शिल्पकार प्रसन्ना तांबट, श्याम तांबोळी, सचिन साकुरकर, कृष्णा नागरे, पवन महालकर,  शुभेच्छा देण्याकरता हजर होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चौकीचे अधिकारी सहाययक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार व कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन जनतेची सेवा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हॉल तिकीट १ ऑगस्ट पर्यंत मिळणार

Next Post

नंदुरबारला कोरोनावरील इंजक्शन उपलब्ध करुन द्या

Next Post
ESKXHE UUAAanKe

नंदुरबारला कोरोनावरील इंजक्शन उपलब्ध करुन द्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011