आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केले होते, असे त्यांनी नमूद केले.
धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे, असे ते म्हणाले. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीच्या वर्षभरातील कामकाजाचा चिरफाड करणारे हे पुस्तक असून त्यात सरकारचे अपयशच समोर दिसत आहे. आरोग्य, शिक्षण, अर्थ, विकास अशा सर्वच क्षेत्रात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.