गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समुपदेशनासाठी आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणले ‘बंधू’; असा घ्या लाभ

by India Darpan
नोव्हेंबर 2, 2020 | 1:44 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 2

मुंबई – येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)च्या माजी विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी अभिनव अशी बंधू ही वेबसाईट विकसित केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

‘बंधू’ ची रचना आयआयटीतील समुपदेशक आणि बाह्य तज्ञ यांनी संयुक्तपणे तयार केली असून त्यात त्यांना डीन प्रा.टी कडू,(विद्यार्थी कल्याण), आणि प्रा.सुहास जोशी (माजी विद्यार्थी  आणि सामूहिक संबंध) यांनी सहाय्य केले आहे. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या  काँलेज जीवनातील ताणापासून ,अभ्यासाचा तणाव ,आणि मानसिक आरोग्य या सारख्या सर्वप्रकारच्या  आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहाय्य करेल. बंधू मधे विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास,तज्ञांचे पाॅडकास्ट्स,आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधने यांचा समावेश आहे.

बंधूची संकल्पना 1992 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या  2017 साली झालेल्या रौप्य महोत्सवी पुनर्मिलनाच्या वेळी मांडली गेली. त्यांनी आयआयटी मुंबईला मदत करण्याची प्रतिज्ञा केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समृध्दीत वृध्दी करण्याचे ठरविले.  स्व-मदत  संकेतस्थळ  हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.ते या प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करत आहेत. आपण अशा काळात आहोत, जिथे तणावामुळे त्रस्त व्हायला होते. “आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची स्वप्ने  साकार करण्यासाठी  शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे,”असे आयआयटी मुंबई चे संचालक प्रा.सुभाशिष चौधरी यावेळी म्हणाले,”या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातील ताण वाढला आहे. बंधू चा आरंभ वेळेवर जाहीर करण्यात आम्हाला आनंद होत आहे.

“अनेक गोष्टी सुरवातीच्या टप्प्यात प्रभावीपणे हाताळता आल्या तर विद्यार्थ्यांना सहाय्य करून विद्यार्थ्यांना ही आव्हाने पेलणे शक्य होऊन, एकामागोमाग एक येणारी संकटे (डॉमिनो ईफेक्ट)टाळता येतात.त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतील आधार व्यवस्थेची मदत घ्यायची वेळ कोणती हे ही यामुळे लक्षात येईल,”असे आयआयटीच्या 1992च्या तुकडीतील माजी विद्यार्थिनी रेखा कोयता यावेळी म्हणाल्या.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांच्या हस्ते बंधू- स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले.

प्रख्यात सिनेनिर्माता आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी श्री. नीतेश तिवारी हे देखील या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग १

Next Post

भारताचा पाकिस्तानला इशारा; गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य घटक

India Darpan

Next Post

भारताचा पाकिस्तानला इशारा; गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य घटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011