नाशिक – गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडी, गारठा, पाऊस, धुके अशा वातावरणाचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. खासकरुन लहान बालकांना सर्दी, खोकला, ताप यासह विविध प्रकारच्या त्रासाने ग्रासले आहे. त्यामुळे या काळात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात माहिती देत आहेत बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडिया सांगत आहेत….