नाशिक – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर झाला आहे. त्यामुळेच आज सकाळपासून पावसाच्या सरी, धुके, थंडी आणि ढगाळ हवामान असे वातावरण आहे. मात्र, या हवामानाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यापासून आरोग्याचे रक्षण कसे करायचे याची माहिती देत आहेत डॉ. पल्लवी वैभव येवले. पहा हा व्हिडिओ