गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

 सटाणा – वीजवितरणच्या गलथानपणामुळे नऊ एकर ऊस जळून ख़ाक, दहा लाखाचे नुकसान

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2020 | 5:18 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201104 WA0042

 सटाणा – सटाणा – डांगसौंदाणे ररस्त्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस जळुन ख़ाक झाला आहे. वीजवितरणच्या गलथान कारभारामुळे  या दोघा शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,सटाणा -डांगसौंदानणे रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपाच्या समोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबियाच्या नावे असलेले बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील एक हेक्टर पत्नीच्या नावे असलेले ८६ आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी आडसाली उसाची लागवड केली असून आता थोड्याच् दिवसात कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आजच्या आगीत संपूर्णपणे जळून ख़ाक झाला आहे. तर या उसाला केलेले ठिबक सिंचन ही संपूर्णपणे जळाले आहे. याच क्षेत्राला लगत असलेला वंदना काकुळते यांचा ही दोन एकर उस जळाल्याने त्यांचेही चार लाखांचे नुकसान झाले आहे. या ऊसाबरोबर नेटाफेम कंपनीचे ठिबक सिंचन ही संपूर्ण पणे जळाले आहे. बोरसे यांच्या शेतात वीजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्ण पणे लोंबकळल्याने बोरसे यांनी वीजवितरणच्या स्थानिक कर्मचारी अणि अधिका-यांना याची कल्पना ही दिली होती. मात्र नेहमीच्या सवयींप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने आजचे नुकसान घडून आले आहे. याबाबत शेतक-यामधून या घटनेचा संताप व्यक्त केला जात असुन असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्याकडून घेतली जातनसल्याने वीजवितरणच्या अधिकारी कर्मचारी बद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे उद्या कोणाचा जिव गेल्यास याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. या नुकसानीची पाहणी वीजवितरणच्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी केली असुन स्थानिक तलाठी आतिश कापड़णीस यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठाना माहिती देत पंचनामा केला आहे.

नुकसाना भरपाई मिळावी
माझे आज दहहा लाखांचे नुकसान झाले कारखान्याच्या गाळप हंगाम  सुरु होताच हा ऊस कारखान्याल गाळपसाठी जाण्यासाठी सज्ज असताना आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला विजवितरण कड़े वेळोवेळी तक्रार केली होती मात्र तक्रारीची दखल।घेतली गेली नसल्याने आज मोठे नुकसान झाले, माझी नुक़सान भरपाई मिळावी
दिगंबर बोरसे ,शेतकरी

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फडणवीस रुग्णालयातून घरी परतले, सात दिवस ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार

Next Post

येवला – मुलाला ट्रॅक्टरवर बसवण्याचा हट्ट पडला महागात, १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु

India Darpan

Next Post
accident

येवला - मुलाला ट्रॅक्टरवर बसवण्याचा हट्ट पडला महागात, १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011