जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली माहिती,अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही
नाशिक – सटाणा तालुक्यातील वाठोडा येथे गावातील घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आले आहे, त्यामुळे एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे..
त्या परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नाहीत. त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही.
पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व पोल्ट्री धारकांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.