रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सटाणा-डांगसौंदाणे रस्त्याला काटेरी झाडांचा विळखा; अपघाताचा धोका

by India Darpan
सप्टेंबर 20, 2020 | 9:34 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200920 WA0012

डांगसौंदाणे, ता. सटाणा – राज्यमार्ग १९ चा दर्जा असलेल्या सटाणा-डांगसौंदाणे या २१ किमी अंतराच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बांधकाम विभागाने त्वरीत या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.
सटाणा-डांगसौंदाणे या रस्त्यावर वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तब्बल १०० हून अधिक लहान-मोठी वळणे या रस्त्यावर आहेत. तसेच हा रस्ता निम्याहून अधिक कळवण आदिवासी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो तर उर्वरित रस्ता सटाणा सार्वजानिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे दोन्ही  विभागांच्यावतीने दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याच्या साईडपट्टया काटेरी झुडपांनी वेढल्या गेल्याने दोन वाहने समोरासमोर आलीच तर  वाहनधारकांची मोठी तारंबळ उड़ताना दिसून येते.
शासन दरबारी चाळीसगाव ते काठरा राज्यमार्ग -१९ म्हणून नोंद असलेला हा रस्ता सटाणा व कळवण तालुक्याला जोड़णारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागातील ३० ते ३५ खेड्यांच्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरुन असल्याने हा प्रमुख रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर झाले असुन काही जणांना आपला जीव गमावला आहे. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.
२१ किलोमीटर लांबिच्या या रस्त्याला तब्बल १०० हुन अधिक लहान मोठी वळणे असल्याने नेहमीच या रस्त्याने वाहन चालविताना वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागते. यातच पावसाळ्यात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे हा रस्ता पूर्णपणे झाकोळला जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची भीती आहे. सदर रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधी व वाहनधारकांनी केली आहे. सद्यस्थितीत अपघात झालाच तर संबंधित विभागाला जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात येत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगांवला ‘हर्षल बेदमुथा’ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

Next Post

कृषी मंत्री दादा भुसे यांची शिवा सुरासे यांनी घेतली भेट

India Darpan

Next Post
IMG 20200920 WA0021

कृषी मंत्री दादा भुसे यांची शिवा सुरासे यांनी घेतली भेट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011