मुंबई – बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मेजर’ कथा आणि त्यातील कलाकारांमुळे चर्चेत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्येही त्याची उत्सुकता आहे. त्यातच आता या चित्रपटातील अभिनेत्री सई मांजरेकर हिचा फर्स्ट लुकही रिलीज झाला आहे. तिचा हा फर्स्ट लुक चाहत्यांना फारच पसंत पडला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
हा फर्स्ट लूक सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती शाळेच्या गणवेषात आहे. आणि आपल्या बाजूला बसलेल्या अदिवी सेषला प्रेमाने न्याहाळत असल्याचा हा फर्स्ट लुक आहे. यात ती अत्यंत निरागस दिसते आहे. यासोबत तिने एक कॅप्शनही दिली आहे. या चित्रपटाचा टीजर १२ एप्रिलला रिलीज होणार असल्याची माहिती देखील तिने चाहत्यांना दिली आहे.
मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि इशा यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. शाळेपासून सुरू झालेले त्यांचे हे नाते किती मजबूत होते, हे या फोटोतून लगेच कळते. यात सईची भूमिका शालेय विद्यार्थिनी ते मध्यमवयीन तरुणी अशी आहे. या चित्रपटासाठी तिने तेलगु भाषा शिकली असून डायलॉग ती स्वत:च म्हणाली आहे.
याचा टीजर लवकर लाँच होणार होता, पण कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला. यापूर्वी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जयंतीदिनी चित्रपटाचा टीजर म्हणून एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली. यात अभिनेता अदिवी सेषच्या चारही बाजूने आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. या क्लिपनंतर लोकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. २ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
अदिवी सेष, सई मांजरेकर यांच्याशिवाय शोभिता धुलीपाला आणि प्रकाश राज यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. सशी किरण टिक्का या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून सोनी पिक्चर फिल्म्स इंडिया आणि जी.एम.बी एंटरटेनमेंट याची निर्मिती करणार आहेत.