रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

by India Darpan
सप्टेंबर 14, 2020 | 1:27 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 2020913193559

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन येत्या एक ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सकाळी ९ ते दुपारी ११ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे.

अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होईल. या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत.

शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल. याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुट्टी नसेल. तसंच शनिवारी आणि रविवारीही दोन्ही सभागृहांचं कामकाज होईल, असं दोन्ही सभागृहांच्यासचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
अधिवेशन काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन केलं जाईल. यामध्ये सर्व खासदारांची चाचणी, तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचा समावेश आहे. कामकाज सुरू असताना सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर रहावं यासाठी त्यांची दोन्ही सदनांच्या सभागृहांसोबतच दीर्घीकांमध्येही आसनव्यवस्था केली जाणार आहे. संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी खासदारांसह इतर प्रत्येक व्यक्तीला अधिवेशनापूर्वी किमान ७२ तास अगोदर आरटी–पीसीआर चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षण – एकजूट व समन्वयाने प्रयत्न करणार

Next Post

बरे झालेल्या कोरोना रुग्णांची काळजी अशी घ्या

India Darpan

Next Post
corona 8

बरे झालेल्या कोरोना रुग्णांची काळजी अशी घ्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011