बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा महिंदा राजपक्षे

by India Darpan
ऑगस्ट 10, 2020 | 9:33 am
in इतर
0

कोलंबो – श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी चौथ्यांदा प्रधानमंत्री पदाची  शपथ घेतली. कोलंबो जवळील केलनिया महाविहाराय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे लहान बंधू आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी त्यांना शपथ दिली. उर्वरित खासदारांना पुढील आठवड्यात कॅंडी येथे होणाऱ्या समारंभात शपथ दिली जाणार आहे. महिंदा राजपक्षे यांनी २००६ ते २०१५ या काळात देशाचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले असून बुधवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाला. राजपक्षे यांना गेल्या नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया यांच्या विजयानंतर पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु संसदेत बहुमतापासून ते दूर होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जम्मू-काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची नियुक्ती; मनोज सिन्हा यांचे आदेश

Next Post

सुशांत सिंह प्रकरण- राज्य सरकारची ही आहे भूमिका; सर्वोच्च न्यायलयात सादर

Next Post
EedyghsU4AAYAyr

सुशांत सिंह प्रकरण- राज्य सरकारची ही आहे भूमिका; सर्वोच्च न्यायलयात सादर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011