संस्कारमाला – भाग ६ – सावित्री व्रत – मनोगत
बालमित्रांचे मनोगत
१) बालमित्रांनो ,तुमच्या परिवारावर संकट आलेले असताना तुम्ही काय करणार ते सांगा पाहू
१) बालमित्रांनो ,तुमच्या परिवारावर संकट आलेले असताना तुम्ही काय करणार ते सांगा पाहू
समजा, तुमच्या कुटुंबात आर्थिक अडचण असेल, तर तुम्ही चॉकलेट, बिस्किट्स यांचा खर्च वाचवून मदत करू शकतात.
२)तुमच्या परिवारात आजारपण असेल तर तुम्ही घरात शांतता ठेवणे, मस्ती, खोड्या न करणे, घरी आलेल्या पाहुण्यांना आणि आजारी माणसाला पाणी देणे, घरातील किरकोळ कामे करणे इ.या मार्गांनी तुम्ही मदत करू शकतात.
३)तुमच्या आई-वडिलांच्या कौटुंबिक कार्यात तुम्ही कशी मदत करतात ते आम्हांला लिहून कळवा पाहू.
३)तुमच्या आई-वडिलांच्या कौटुंबिक कार्यात तुम्ही कशी मदत करतात ते आम्हांला लिहून कळवा पाहू.
४) चला विद्यार्थी बालमित्रांनो.आज पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा घेऊया..
“आजपासून मी आईवडीलांना घरकामात मदत करणारच.”
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
शुक्रवारी कौटुंबिक संवादात सर्वजण सहभागी होते. आज शनिवारी बालमित्रांचे मनोगतात फक्त विद्यार्थी बालमित्र बोलणार, लिहिणार, वाचून दाखविणार, प्रश्नांची उत्तरे देणार.
आईच्या उपदेशानुसार मूल्यशिक्षण प्रतिज्ञा घ्याच.
चला भेटूया सोमवारी.. नवीन गोष्टीसह..
चला भेटूया सोमवारी.. नवीन गोष्टीसह..