नाशिक – कोरोना प्रादर्भावामुळे सध्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे शैक्षणिक फीबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याची दखल शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी घेतली आहे. त्यांनी एक आदेश काढून शाळांच्या मनमानीला चाप लावला असून पालकांना मोठा दिलासा दिला आहे. बघा, या आदेशात काय म्हटले आहे