शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेवटी नशिब!!! शुटींगवेळी प्रेम तर जमले पण लग्न नाही झाले

by Gautam Sancheti
जानेवारी 21, 2021 | 6:15 am
in मनोरंजन
0
EiC6cQgU0AEu Jm

नवी दिल्ली – चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक नायक – नायिका परस्परांच्या प्रेमात पडतात. पुढचे काही महिने या प्रेमात जातात, पण त्यानंतर पुढे त्यांचे लग्न होताना दिसत नाही. बॉलीवूडमधील अशाच या काही जोड्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अक्षय कुमार – शिल्पा शेट्टी
अभिनेता अक्षय कुमारचे नाव अनेक नट्यांशी जोडले गेले. आपल्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला तो प्रपोज करायचे, असे बोलले जाते. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अक्षय आणि शिल्पा शेट्टी एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, हे नाते फार काळ टिकले नाही. अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले तर शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी.
EVL90WtX0AELv9e
सलमान खान – ऐश्वर्या रॉय
या दोघांची प्रेमकहाणी खूप प्रसिद्ध आहे. 1998 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्यावेळी हे दोघेही प्रेमात पडले. जवळजवळ दोन वर्षे ते एकत्र होते. पण त्यानंतर ते वेगळे झाले. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले, तर सलमान खान अजूनही अविवाहित आहे.
अजय देवगण – करिष्मा कपूर
अजय देवगण आणि रवीना टंडन यांच्या प्रेमकहाणीची चांगली चर्चा होती. पण ‘जिगर’ चित्रपटात अजय देवगणसोबत करिष्मा कपूर होती. आणि तेंव्हापासून त्यांच्या दोघांची चर्चा सुरू झाली.
संजय दत्त – माधुरी दीक्षित
ही जोडी देखील बराच काळ चर्चेत होती. ‘ठाणेदार’ चित्रपटाच्या सेटवरच यांची प्रेमकहाणी फुलली. पण त्यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव आल्यानंतर माधुरीने त्याच्याशी संबंध ठेवला नाही.
DeIIl8CWkAEM4HO
साजिद नाडीयादवाला – तब्बू
‘जीत’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान या दिग्दर्शक – अभिनेत्रीच्या प्रेमाला सुरुवात झाली. पण तब्बूच्या आयुष्यात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आल्यानंतर हे नाते विस्कटले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

याला म्हणता संयम!! तब्बल इतक्या वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट; अखेर लायसन मिळवलेच

Next Post

गुंतवणुकीवर ऐवढे व्याज मिळेल; सरकारकडून दरांची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
post

गुंतवणुकीवर ऐवढे व्याज मिळेल; सरकारकडून दरांची घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011