बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांचा आता १८ फेब्रुवारीला रेलरोको; अशी आहे पुढील रणनीती

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 10:01 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करीत असलेल्या युनायटेड किसान मोर्चा सह काही शेतकरी संघटनांनी तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली असून १८ फेब्रुवारी रोजी रेल्वे रोको आंदोलन  करण्याचे जाहीर केले आहे.
     शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत देशभरात रेल्वे रोको मोहीम राबविली जाईल. त्यामुळे देशभरात रेल्वेचे चाक काही काळासाठी थांबेल.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरूद्ध, दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत विविध सीमांवर बसून हजारो शेतकर्‍यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मोठी योजना आखली आहे.  तसेच १२ फेब्रुवारीपासून राजस्थानातील सर्व टोल प्लाझा शेतकरी मुक्त करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले आहे. तर १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त मेणबत्ती मार्च जवान आणि शेतकर्‍यांसाठी मेणबत्ती मोर्चा आणि टॉर्च रॅली आयोजित केली जाईल.  त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी शेतकरी सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त एकता कार्यक्रम करतील.
       दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह काही विरोधी पक्षांवर तीन नवीन कृषी कायद्यांबद्दल खोटे आणि अफवा पसरविल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले, हा कायदा कोणासाठीही बंधन नसून पर्याय आहे, निषेधाचे कोणतेही कारण नाही. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना  बैठकीत बसून चर्चा करुन तोडगा काढावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ; एवढा झाला दर

Next Post

१०वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : लष्करात मेगा भरती

India Darpan

Next Post

१०वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : लष्करात मेगा भरती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011