नवी दिल्ली – गेल्या २४ तासात देशभरात विक्रमी १ लाख १ हजार ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ही आजवर एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असून, यात ३२ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत.
याबरोबरच भारतातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० पूर्णांक ८६ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत देशातले एकूण ४४ लाख ९७ हजार ८६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
याच काळात देशभरात ७५ हजार ८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानं, देशभरातल्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ५५ लाखाचा टप्पा पार केला आहे. सध्या देशभरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ६२ हजार ६६३ इतकी आहे.
या चोवीस तासात देशात १ हजार ५३ जण कोरोनामुळे दगावल्यानं, कोरोनाबळींची एकूण संख्या ८८ हजार ९३५ झाली आहे. सध्या देशातलं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण १ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकं आहे.