मुंबई – महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला रामसर स्थळाचा मनाचा दर्जा मिळाला आहे. असा दर्जा प्राप्त होणारे लोणार सरोवर हे भारतातील ४१ वे रामसर स्थळ आहे. जैवविविधता, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले तर आता लोणार हे दुसरे रामसर स्थळ बनले आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्वीट असे