लासलगाव – निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हा पदभार आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन अनेकांनी केले.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011