शिवनेरी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा नयनरम्य सोहळा शिवनेरी गडावर संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/MahaGovtMic/status/1362629281860345856