शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिंदे पिता-पुत्र हत्येची सखोल चौकशी करा; शिवसेनेचे पोलिसांना निवेदन

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 9:18 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200909 WA0021

पिंपळगाव बसवंत, ता. निफाड – अंबिकानगर परिसरातील शिंदे पिता-पुत्राची हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन पिंपळगाव बसवंत शिवसेनेच्या वतीने पोलिसांना देण्यात आले.
      निवेदनात म्हटले आहे की, येथील अंबिकानगर परिसरातील देवीचा माथा येथे राहणार्या शिंदे पिता-पुत्राची हत्या करण्यात आली. सदर प्रकार हा अत्यंत संतापजनक आहे. शिवाय गुंड प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे यातून सिद्ध होते. त्यामुळे या हत्याप्रकरणी सखोल चौकशी करण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कुणाल सपकाळे यांनी निवेदन स्वीकारले.
       यावेळी पिंपळगाव बसवंतचे माजी सरपंच भास्कर बनकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख (ग्रामीण) निलेश पाटील, सुजित मोरे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण लभडे, आशिष बागुल, नितीन बनकर, निलेश मोरे, बाळासाहेब दुसाने, बाळासाहेब आंबेकर, संदीप भवर, सत्यजित मोरे आदी उपस्थित होते.
—
पिंपळगाव बसवंत शहरात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. अवैध धंदे देखील वाढत आहे. यावर पोलिसांनी अंकूश ठेवावा.
 – भास्कर बनकर, माजी सरपंच, पिंपळगाव बसवंत
—
रवी मोरेला शहीदाचा दर्जा द्यावा
 गणेश विसर्जन करताना दोन कर्मचार्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचारी रवींद्र मोरे मोरे याचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यामुळे मोरे यास शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी यावेळी भास्कर बनकर यांनी केली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संपाचे हत्यार उगारताच भाडेवाढ; कांदा व्यापारी असोसिएशनकडून चालक-मालकांच्या मागण्या मान्य

Next Post

मातेविना बाळाला वाचविण्यात यश; सोशल नेटवर्किंग फोरम कुपोषण निर्मूलन मोहीम

Next Post
IMG 20200909 WA0020

मातेविना बाळाला वाचविण्यात यश; सोशल नेटवर्किंग फोरम कुपोषण निर्मूलन मोहीम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011