मुंबई – बॉलिवुडचा बादशहा अशी ओळख असलेल्या अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना ही सोशल मिडियामध्ये अतिशय सक्रीय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सातत्याने काही ना काही शेअर करत असते. तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आणि फॉलोअर्स आहेत. यशस्वी अभिनेत्री होणे तिचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ती तयारी करीत आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती अनेक बाबी चाहत्यांना सांगत असते. आताही तिने काही फोटो शेअर केले आहेत.